सरदवाडीचे स्पिड ब्रेकर म्हणजे……?
शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे ट्रैफिक जाम हा रोजचा विषय झाला आहे, ट्रॅफिक कमी होण्यासाठी व अपघात होऊ नये म्हणून , स्पीड ब्रेकर बसवले असताना, सर्व उलट होताना दिसते आहे.ट्रॅफिक कमी न होता वाढले आहे. त्यामुळे लोकवस्तिला धोका निर्माण झाला. रस्ता क्रॉस करण्यास अडथळा होत आहेच, शिवाय वयोरुद्ध लोकांना हॉर्न आणि स्पीड ब्रेकर ला … Read more
