बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राहुल चातुर
शिरूर प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात राहुल चातुर यांची बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्याची माहिती केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन बेंडभर यांनी नुकतीच दिली. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम … Read more
