पालखी सोहोळा निर्विघ्न पार पडावा आणि वारकऱ्यांची प्रकृती उत्तम रहावी – ना. मुरलीधर मोहोळ.

पुणे प्रतिनिधी: सागर पवार विश्वास आधार स्वयंरोजगार संस्था आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे वारकऱ्यांसाठी औषध पेटी वाटप उपक्रम . पालखी सोहोळा निर्विघ्न पार पडावा आणि वारी दरम्यान सर्व वारकऱ्यांची प्रकृती उत्तम रहावी हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले. विश्वास आधार स्वयंरोजगार संस्था आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने आरोग्यदायी … Read more