अभिनेता स्वप्नील जोशींच्या हस्ते ५६ किलोचा केक कापून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप…

  पुणे प्रतिनीधी : सागर पवार कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिरांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होत नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजरा करतात हि अत्यंत आनंदाची बाब आहे. अशी भावना अभिनेता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरांच्या ५६ व्या वर्धापदिनानिमित्त आयोजित तीन … Read more

बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राहुल चातुर…

[ बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी जाहीर. ] पुणे प्रतिनीधी : सागर पवार  अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात राहुल चातुर यांची बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्याची माहिती केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन बेंडभर यांनी नुकतीच दिली. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या … Read more