महायुतीच्या सरकारमध्ये जनता दलास सतेस वाटा द्यावा…. राज्य कार्यकारणी बैठकीत एकमुखी मागणी….
शिरूर प्रतिनीधी : जनता दल सेक्युलर पक्षाची राज्यकार्यकरणी बैठक मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता दल सेक्युलर च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळत सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. तसेच जनता दल सेक्युलर हा महायुतीचा घटक पक्ष असून केंद्रात जसे माननिय एच. … Read more
