‘ कीर्ती ‘ खेलो इंडिया निवड कार्यक्रमाला उत्फुर्त प्रतिसाद…
पुणे प्रतिनीधी :—- सागर पवार संपूर्ण पश्चिम भारतातील युवा क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या उद्देशाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे, येथे आयोजित खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (कीर्ती ) कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठातील सुसज्ज अशा क्रीडा संकुलात आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी … Read more
