ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पुणे प्रतिनिधी: सागर पवार पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. बालगंधर्व रंगमंदिरांच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कारांने गौरविण्यात येते. रंगमंदिराचा ५६ वा वर्धापन दि. २५ जून ते २७ जून २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. बालगंधर्व … Read more
