नरेंद्र मोदींची प्रधानमंत्री पदाची शपथ , मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद ! कसबा मतदारसंघात आनंदोत्सव…
[ नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत जगातील तिसरी महासत्ता होणार – हेमंत रासने ] पुणे प्रतिनिधी : सागर पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेतली. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. या निमित्ताने कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. … Read more
