गोलेगाव रोड शिरूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात…

शिरूर प्रतिनिधी :— शिरूर तालुक्यातील गोलेगाव रोड, शिरूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   या वसतिगृहात बाहेरगावाकडील परंतु शिरूर परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, अनाथ, दिव्यांग असलेल्या विद्यार्थींनींना प्रवेश देण्यात … Read more