डॉ.विलास जोग यांना पुणे अर्थोपेडीक सोसायटीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान.
पुणे प्रतिनिधी: सागर पवार पुणे अर्थोपेडीक सोसायटीच्या वतीने डॉ विलास जोग यांना त्यांच्या उतुंग कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफळ,पुष्प गुच्छ,पुणेरी पगडी व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. महात्मा सोसायटी आशिष बंगला या त्यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे अर्थोपेडीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अर्जुन वेगस, सचिव योगेश खंडाळकर, माजी सचिव डॉ.नारायण कर्णे, … Read more
