*सन्मती बाल निकेतन संस्थेतील ”तू ‘झेप’ घे तेजाकडे” या उपक्रमाचा समारोप*

पुणे प्रतिनिधी: सागर पवार ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री महर्षी डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांनी स्थापन केलेल्या ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन’, मांजरी या संस्थेत 2 ते 31 मे 2024 दरम्यान तू ‘झेप’ घे तेजाकडे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांवर कार्यशाळा झाल्या, या … Read more