डाॅ.विश्वनाथ कराड हेच एक विद्यापीठ…
पुणे प्रतिनिधी: सागर पवार शतकभरापूर्वी शिकाको शहरात भारत विश्वगुरू होणार हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्वप्न, सत्यात उतरविण्याचा संकल्प घेतलेले प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड हे खऱ्याअर्थाने नवनिर्मितीचा एक प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. ‘पाॅलिमर इंजिनिअरिंग’ ही संकल्पना कोणीही मांडली नसताना, डाॅ.कराड ती माझ्याकडे घेवून आले. त्यावेळी आपण, तिर्थक्षेत्रांकडून ज्ञानक्षेत्रांकडे वळायला हवे, अशी मी मांडलेली संकल्पना डाॅ.कराडांनी सत्यात उतरवून दाखवली. … Read more
