हाय स्ट्रीट परिसरातील हॉटेल ,पब, चौपाटी, चे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम वर कारवाई

पुणे प्रतिनिधी :सागर पवार पुणे येथील बालेवाडी व बाणेर भाग येथील बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील हॉटेल ,पब, चौपाटी, चे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर दि 29/5/2024 रोजी बांधकाम विकास विभाग झोन 3 यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पुढील ठिकाण करण्यात आली – बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील फीस्ट इंडिया,दार्जिलिंग कॅफे, ब्र्यू कॅफे, … Read more