सचिन बेंडभर यांचा मामाच्या मळ्यात पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात [मामाच्या मळ्यात काव्यसंग्रहाला मिळाला सर्वोच्च बहुमान]
पुणे प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात झाली असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरून नुकतेच कळवण्यात आले असल्याची माहिती बेंडभर यांनी दिली. तसेच हा अभ्यासक्रम येत्या जून पासून सुरू होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. … Read more
