जय मल्हार क्रांती संघटनेची मिरज येथे कोपरा सभा

दिनांक 4 मे 2024 रोजी सांगली येथे लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय (काका) पाटील यांच्या प्रचारार्थ रामोशी बेडर बेरड समाजाच्या वतीने,मिरज तालुक्यात कोपरा सभेचे आयोजन, नरवाड तालुका मिरज येथे करण्यात आले होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दौलतनाना … Read more