दिलेल्या शब्दाला जागणारा समाज, रामोशी बेडर बेरड: शितोळे

दि.1 मे 2024 रोजी सासवड याठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित, बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष, जय मल्हार क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ.सुनेत्रा (वहीनी) अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना पुरंदर येथील रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांची जाहीर सभा … Read more