शिरूर पोलिस स्टेशन हे प्रशासन खात…..? की खात…..?

शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरात घडलेल्या आत्महत्या प्रकरणात दोन दिवस उलटून गेले तरी पोलिस प्रशासन आरोपीची नावे सांगण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे,अनेक चर्चांना उधाण आले आहे.   शिरूर शहरातील सावकारामुळे आत्महत्या:पोलिस प्रशासन का गप्प?की.. संजय बलदोटा यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते,त्यात त्यांनी परत केल्याची चर्चा आहे,तरी ही खाजगी सावकरानचा छळ चालू असल्याने,त्यांना तो सहन करणे … Continue reading शिरूर पोलिस स्टेशन हे प्रशासन खात…..? की खात…..?