रेशन कार्ड कामांसाठी बेकायदेशीर ‘एजंटगिरी’; शिरूर तालुक्यात रेशन दुकानदारच बनले मध्यस्थ!

शिरूर (प्रतिनिधी): डिजिटल रेशन कार्ड दुरुस्ती, नवीन नोंदणी, सदस्य वाढ–कपात, केवायसी आदी कामांसाठी शासनाने ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र शिरूर तालुक्यात वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रेशन कार्ड दुकानदारच पुरवठा विभागाकडून अप्रत्यक्षपणे ‘एजंट’ बनून नागरिकांकडून १ हजार, २ हजार, तर काही ठिकाणी तब्बल ५ हजार रुपये उकळत असल्याचा गंभीर प्रकार समोर … Continue reading रेशन कार्ड कामांसाठी बेकायदेशीर ‘एजंटगिरी’; शिरूर तालुक्यात रेशन दुकानदारच बनले मध्यस्थ!