कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने पुन्हा एकदा केले नावलौकिक..

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील अक्षरनंदन सेमी स्कूल कारेगाव ,या शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत,संपूर्ण जिल्ह्यात शाळेच्या विद्यार्थ्यानी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच मध्य प्रदेश ,भोपाळ येथे राष्ट्रीय पातळीवरील रायफल शुटिंग च्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.   भोपाळ या ठिकाणी 69वी शालेय रायफल शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कारेगाव येथील ,कारेश्वर … Continue reading कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने पुन्हा एकदा केले नावलौकिक..