शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न…..
शिरूर प्रतिनिधी: द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पंढरपूर या तीर्थस्थळी गौरविण्यात आले. या पुरस्कारांमुळे समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तर होतोच, पण इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण होते. या वर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूर येथे पार पडला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, अधिकारी तसेच … Continue reading शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न…..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed