प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिरूर तालुका कार्याध्यक्षपदी संदीप ढाकुलकर यांची नियुक्ती

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) (पुणे) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप रामदास ढाकुलकर यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिरूर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल सुरेश वाळके पाटील आणि शिरूर तालुका अध्यक्ष अमोल माळवदकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. नव नियुक्त शिरूर तालुका कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर … Continue reading प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिरूर तालुका कार्याध्यक्षपदी संदीप ढाकुलकर यांची नियुक्ती